Dictionaries | References अं अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खाल्लेल्या अन्नाचेंच योग्य पचन होऊन त्याचा शरीरास उपयोग होत नसेल तर आणखी अन्न खाण्यासारखी भूक कशी लागणार ? जेवढें आपल्या हाताम्त आहे त्याचाच जर आपणास योग्य उपभोग घेतां येत नसेल तर आणखी वैभवाची आशा करून तरी काय उपयोग? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP