Dictionaries | References
अं

अंगीसणें

   
Script: Devanagari

अंगीसणें     

 स्त्री. उरक ; उठावणी ; पार पाडणें . ' त्याच्यानें कोणा एका कार्याची स्वतां अंगीज करवत नाहीं . ' - मराआ १३ . ( फा . अंगेझ , अंगेख्तन् (= उठावणी करणें ) चें आज्ञार्थी रूप ; सं . अंग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP