Dictionaries | References अ अंगी Script: Devanagari Meaning Related Words अंगी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun वह वस्तु जिसके बहुत से अवयव या अंग हों Ex. खिलाड़ी-दल अंगी है और खिलाड़ी उसके अंग हैं । ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अवयवीWordnet:benঅঙ্গী marअंगी oriଅଂଗୀ sanअवयवि See : नायक, शरीरी, नेता, अवयवी अंगी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The long body garment or frock of children. 2 A long, loose garment.Having limbs, members, appendages or appurtenances. अंगी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अनेक अवयव मिळून झालेला विशिष्ट पदार्थ Ex. संघ हा अंगी मानला तर खेळाडू हा अंग असतो. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঅঙ্গী oriଅଂଗୀ sanअवयवि See : विविधांगी अंगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( उचले ) अंगरखा . - ज्ञाको उ ४ . ( सं . अंग ) स्त्री. अंगडें ; सुरकी ; झग्याप्रमाणें वर खाणाची चोळी व खाली जोडून परकर असा कशिदा काढलेले लहान मुलांचें आंगडें . ( हल्लींचा फ्रॉक हा अंगीचा सुधारलेला नमुना आहे ) - शिशि ३ . ४१ . ' सावरीत फिरणें अंगी कुंची । ' - दावि १८ . २ अंगरखा ; कोट ; पोषाख . ' चंद्रतारां आंगि टोपरें । केलेसें शाड्रर्गधरे । ' - शिशु ५१० ' लोहसूयी हातीं न घेतां । अंगी सिवितां न ये कीं ॥ ' - भवि ३ . ८९ . - पु . अनेक अवयव मिळुन झालेला विशिष्ट पदार्थ . - वि . अनेक अंगाचा , अवयवांचा , भागांचा . ( सं . अंगिक = कुडतें , चोळी ; अंगिन् हिं . अंगिया = चोळी ) Related Words अंगी ज्याचे अंगी नाही पाणी, त्याचा जीव मेल्यावाणी आपल्या अंगी बिर्हाड देणें उण्याचे अंगी आदितवार उण्याचे अंगी मंगळवार उण्याचे अंगी शनिवार অঙ্গী अवयवि ଅଂଗୀ અંગી अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम अंगी उणा अंगी बसणे जी प्रथा पडली ती अंगी जडली ज्याचे अंगची मस्ती, त्याचे अंगी जिरती ज्याचे अंगी सामर्थ्य तो राजा खाल्ले अन्न अंगी लागत नाहीं गंगेत न्हालें, यमुनेत न्हाल, अंगी नाही पुण्य आलें कालज्व अंगी बाणे, तो शीतोष्णता नेणें काळज्वर अंगी बाणे, तो शीतोष्णता नेणे इतरांचा गर्व पहावा, आपले अंगी न धरावा एका अंगी दोहो अंगी उजवणें कोरड्या अंगी तिडका कोरड्या अंगी तिडका, बोडक्या डोई लिखा whole unit bodied embodied incarnate corporal corporate hero two sided गुणाची खाण गुणाची रास गुणाच्या खाणी आत्मसात करणे leptocytes अंग्या हातखंडा असणें सळवंगी scandalise गायी वळी तो गोवारी गुणापसून गुण उत्पन्न होतात घ्यावा दुसर्याचा सद्गुण, त्यागावा आपला दुर्गुण सवय असणे आडांगपण आडांगाय आपण हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला अधिकाराचा खाण्यापिण्याचे दिवस खायाप्यायाचे दिवस अशक्त असतांना, काम न होय जाणा आंगी तप केल्यास बळ, वृक्ष लावल्यास फळ तुरा लावून फिरणें डोक्यावर खापर फोडणें कळा नाहीं कांति नाहीं, युक्ति बुद्धि कैसी त्याच्या ठायीं कस्तुरीचा वास लपत नाहीं अन्न जाणें मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला धनवंत्री रामठा शिरावर खापर फोडणें खसाला अस्मान फाडून येणें जसा बाप, तसा लेंक कपुतपण उणें जपतें खुणेला, अंधळें जपतें डोळ्याला अंगांगीभाव गळां बांधणें गळीं बांधणें गुरूशिष्य गोसावडे, खायला पाहिजेत पेढे आपल्या जातीवर जायचाच आरंभशूराः खलु दाक्षिणात्याः जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती अस्मानाची गांड फाडणें तरवार मारत्याची, विद्या कर्त्याची डोईवर घेणें कर नाहीं त्यास डर कशाला कर नाहीं, त्यास डर नाहीं उंदीर मांजरा घराहून, येतो उपवाशी परतून उण्याला चुना झोंबतो ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ नसकोणा द्रव्यबळ चांगलें, अंगबळ पांगळें नागमणी पंडितमन्य पंडितमानी पंडितमान्य adopt practically घरचा चारा आणि रानचा वारा सामुग्री सामोग्री गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP