Dictionaries | References
अं

अंचाड

   
Script: Devanagari

अंचाड     

 न. शिखर ; उंचभाग ; उंचवटा . ' कदाचित् टेकडीचें एखादें अंचाड तासून किंवा बहुश ; तेथेंच पडलेल्या एकाद्या लघु पर्वतप्राय शिलाखंडाचा उपयोग करुन हा पुतळा घडविण्यांत आला असावा .' - मसाप ६३ . २६६ . ( उंचाड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP