Dictionaries | References
अं

अंथुरणें

   
Script: Devanagari
See also:  अंथरणें

अंथुरणें     

उ.क्रि.  १ पसरणें घालणें ( सतरंजी तट्ट्या इ० जमीन इ० कांवर निजणें , बसणें इत्यादिकांर्थ ) ' तो निजावया सावकाश । समाधि मी त्यास आंथुरी । ' - एभा १९ . २८८ . २ पसरुन झांकणें ; वर टाकणे , घालणें . ' या एवढ्याशा रुजाम्यानें ही एवढी जागा अंथरली जाणार नाहीं . ( सं . आस्तरण ; प्रा . अत्थरण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP