Dictionaries | References

अंबोण

   
Script: Devanagari

अंबोण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A mash of grain, bran &c. laid before cows to engage and quiet them during milking: also a fattening mash for cows &c. gen. 2 At marriages. Presents, reciprocally by and to the mothers of the bride and bridegroom, of undressed provisions.

अंबोण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  see अंबवण.

अंबोण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गुरांना घालायचे पेंडा, कोंडा, सरकी इत्यादीचे भिजवून किंवा शिजवून केलेले खाद्य   Ex. गवळी गायींना रोज सकाळी अंबोण देतो.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आंबोण बूट
Wordnet:
benজাবনা
gujગોતું
hinसानी
kanಪಶು ಆಹಾರ
malകാലിതീറ്റയും വെള്‍ളവും
oriଚୂନି
panਸੰਨ੍ਹੀ
tamநீர்
telతడిగడ్డి
urdسانی , سانی پانی

अंबोण     

 न. गाडीच्या चाकाच्या तुंब्यातींल लोखंडी कडें . अंबवण पहा .
 न. गुरांना घालावयाचें पेंड , कोंडा , सरकी इ० चें भिजवून किंवा शिजवुन केलेलें मिश्रण , ह्याला अंबूस वास येतो . २ विवाह झाल्यावर वर व वधु या दोहीं . पक्षाकडील वायका परस्परांस जेवणाचें आमंत्रण देतेवेळीं मुख्य विहिणीपुढें भाजीसह कोंडा , पेंडीस खडा , भाजीच्या काड्या इ० शिध्यानें भरलेलें शिपतर ठेवतात तें . ( आम + अन्न ; अंबणें )
०दाखविणें   ( ल .) लांच देणें , ' साहेबांची भेट घ्यायची म्हणजे चपराशाला अंबोण दाखवावें लागतें .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP