Dictionaries | References अ अक्कलकडा Script: Devanagari See also: अक्कलकढा , अक्कलकरा , अक्कलकर्हा , अक्कलकाडा , अक्कलकाढा , अक्कलकारा , अक्कलकार्हा , अक्कलकाला , अक्कलखार Meaning Related Words अक्कलकडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक हात भर उंचीचें झाड . हें बंगाल , अरबस्तान , इजिप्त इकडे फार होतें ; झेंडूसारखीं पिवळीं फुलें येतात , तीं खोकल्यावर घेतात व जिव्हेसंबंधीं व्यंग असल्यास झाडाची कांडी तोंडांत धरतात ; याचा काढा संधिवातावर घेतात . - वगु . [ अर . अक्ल + कर्हा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP