Dictionaries | References अ अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी Script: Devanagari Meaning Related Words अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पैसा श्रेष्ठ कीं बुद्धि श्रेष्ठ, असा जर प्रश्न पडला तर त्याचें कोणीहि, बुद्धि श्रेष्ठ, असेंच उत्तर देईल. कारण बुद्धि असेल तर पैसा वाटेल तेवढा मिळवितां येईल. पण बुद्धि नसेल तर जवळ असलेलें द्रव्यहि राखतां येणार नाहीं. ही म्हण पटवून देणार्या बर्याच गोष्टी सांगण्यांत येतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP