Dictionaries | References

अक्रीत

   
Script: Devanagari

अक्रीत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. मी अ0 खात नाहीं I eat not my bread without working for it; मी कोण्हाचें अ0 घेणार नाहीं I will not pocket any one's mistake; अक्रिताचा व्यवहार or व्यापार Dishonest trading. अ0 मिळविलेला पैसा जयास जात नाहीं Money unlawfully acquired makes no prosperity; "honesty is the best policy."

अक्रीत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   Extravagantly; unduly; for nothing.

अक्रीत

 वि.  अतिशय , बेसुमार ;
 वि.  फुकट , मोफत , मोबदला न घेता , विनामूल्य ;
 वि.  असंभवनीय , उलट , उफराटे , प्रतिकूल . विपरित , विरुद्ध ;
 वि.  अन्य , भिन्न प्रकारचे , वेगळेच .

अक्रीत

 वि.  ( हा शब्द व्युत्पत्तिदृष्ट्या बरोबर असून याचा उपयोग मात्र अनियमितपणें होतो . )
  न. ( कु .) भुताटकी ; देवस्की ; मोठा चाळ . ' माकां तेचें अक्रीत बाधता हा .' ( सं . अकृत्य )
 वि.  असंभवनीय ; न करण्यासारखी ( कृति ). [ अ + कृ ]
   बेसुमार ; अतिशय .
०घेणें   देणें - एखादी वस्तु प्रमाणाबाहेर अतिशय किंमत देऊन विकत घेणें , अथवा विकणें , अतिशय जबर व्याज घेऊन रक्कम देणें .
   भलत्याच दरानें ; बाजारभावाच्या मानानें अतिशय जास्त भावानें .
   मोफत ; फुकट ; मोबदला न घेतां . मी अक्रीत खात नाहीं . मी कोणाचें अक्रीत घेणार नाहीं = मी दुसर्‍याचें कांहीं चुकीनें घेणार नाहीं . अक्रीताचा व्यवहार = अप्रामाणिकव्यवहार . अक्रीत मिळविलेला पैसा जयास जात नाहीं . [ सं . अ + क्री ]
०विक्या वि.  भलतीच किंमत घेऊन विकणारा .

अक्रीत

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
अ-क्रीत  mfn. mfn. not bought, [ŚBr.]
ROOTS:
क्रीत

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP