अक्षवाण - Dictionary Definition - TransLiteral Foundations
  Dictionaries | References

अक्षवाण

   
Script: Devanagari
See also:  अक्षवण , अक्षवाणी

अक्षवाण

   नस्त्री .
   मंगलप्रसंगीं पुष्कळ वाती लावलेला दीप ( घरचा यजमान किंवा देवता यांच्या भोंवतीं ) ओवाळतात तें ; संकटें , अरिष्टें नाहींशी करण्याचा हा विधि आहे . कौसल्यात्मजा रघुवीरा । अक्षवाणें केलीं - वेसीस्व ८ . ६ . राया जनकाच्या वर्‍हाडिणी । रामा केली अक्षवाणी । - वेसीस्व ९ . ३२ .
   मूल वगैरेस न्हाऊं घालतांना अखेरीस पाणी ओवाळतात तें ; औक्षण ; अरिष्टें टाळण्याचा आणि दीर्घायुष्य चिंतण्याचा यांत हेतु असतो . [ सं . आयुष्यवान ; म . औक्षण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP