Dictionaries | References अ अगड Script: Devanagari Meaning Related Words अगड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. आड ; बांधीव विहीर .खंदक ; खांच ; लवण . कृष्ण समुद्राचिया अगडा - । माजीं दुर्गी वसतसे ॥ - एरुस्व २ . ८ .तट . हा लोकालोक महागड । त्रैलोक्याशीं अगड । रचिला असे ॥ - कथा ६ . ४ . १० .पशूंचे ( विशेषत : हत्तींचे ) खेळ खेळण्यासाठीं उंच तट असलेलें आवार . ( असें आवार बडोदें येथें असून त्यांत पशूंचे खेळ होतात ).वि. ( गो . ) अगाध . [ सं . आगर्त ; प्रा . अगड = कूप , हौद ; का . अगळ = खणणें , खंदक ; अगडु = खेळ . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP