Dictionaries | References अ अगदी Script: Devanagari See also: अगदीं Meaning Related Words अगदी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 None at all; nowhere on the earth; never since time began. Ex. ह्यांत गूळ अ0 नाहीं; असला पदार्थ अ0 ब्रह्मांडांत नाहीं; ही गोष्ट अ0 होत नाहीं. अगदी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Altogether; quite. None at all. अगदी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. एकून एक , तमाम , सर्व ;वि. काहीही , जरासुद्धा , थोडादेखील ;वि. किंचितही , बिलकूल , मुळीच ;वि. निव्वळ , फक्त , मात्र . अगदी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : सर्वस्वी अगदी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. सर्व ; एकूणएक ; तमाम ; पूर्ण ; नि : शेष ; समूळ ; अपवादरहित . घरांतील माणसें अगदीं मेलीं ; पाऊस अगदीं गेला ; तुम्हांस पोथी अगदीं दिली .शेवटच्या पायरीवरचा ; पहिल्या नंबरचा ; पक्का ; खरोखर ; आत्यंतिक ; पूर्ण . अगदीं , अंधळा - वेडा - मूर्ख .पराकाष्ठेचा ; अतिशय . हें काम मला अगदीं नेहटलें , केलेंच पाहिजे . - क्रिवि ( नकारार्थी ) मुळींच , कोठेंच किंवा कधींच . यांत गूळ अगदीं नाहीं ; असला पदार्थ अगदीं ब्रह्मांडांत नाहीं ; ही गोष्ट अगदीं होत नाहीं . [ सं . अगति ? ] Related Words अगदी quite verbatim word for word in immediate neighbourhood alongside directly opposite गांवांत गाय हगली अन् चुलीला आग लागली कळेल न कळेल काम न धंदो, उद्योग ना व्यापार ओची गांड (गांठ) फोडतां येत नाही ओच्या नांवाने पूज्य ओच्या नांवाने शून्य काढतां येत नाही टीचभर purely temporary post it is quite evident एकास झांकावें, दुसर्यास काढावें अतांशी कुसकूट गाय होणें अजिबाद गरीबाच्या लवड्याला शेटांचे झांकण गांड देई अरती, थान देई परती किंचित मात्र ऐकांतिक हाडांचा पंजर हाडांचा सांपळा तेथें जेवीत असला तर येथें आंचवावयास यावें डबड्या डोळसाला माशी लागते डोळे फोडून वाचणें शिगोशिग आपातत ; कडोसरीस येणें चव न चोथा चावून चिवून संसार करणें चावून चिवून संसार चालविणें डोकें का खोकें please treat this as strictly confidential simply अवसान घातकी, महापातकी एक आण्याचे तीस दाम, एक दामाचे तीस चाम आळस तितका किळस गांडीचे रुद्राक्ष होणें गूधाण करणें कवडीमोल काया वाचा मनेंकरून उभाउभी भेटणें उभा रेट नी मुसळ भट इच्छा काय आणि झाले काय एका नाकपुडींत हरिकीर्तन एवढ्याश्या तेवढ्याश्यावरून कंतोस कुत्रा होऊन पडणें कुत्रा होऊन राहणें कुत्रें होऊन पडणें कुत्रें होऊन राहणें केंगटीला येणें गोरापान घरांत मोतादी, पोशाख अमदाबादी हाणत्याच्या मागें, पळत्यांच्या पुढें जिवाची कोयकोय करणें जिवावरचें शेंपटावर गेलें जीव मट्यास येणें जीविं आइलें केशिं गेलें ज्याचे नांव तें ज्याला नाहीं अबरू, तो पडला गबरू लघुतम लबदा लिटी मुळीच तेल्याच्या बैलाचें घाण्यांतच तेल निघतें थोडेदेखील नको नको होणें निव्वळ तर्यापोती टाकली गांठ पडणें टाकली भेट घेणें टाकलें अन्न जेवणें जीव आटणें चावून चिवून ठेवणें अक्शी अक्षी अग्गद कडसरीस येणें एक नाहीं धड, गुबड्यापासून जड तिमाजी डोळा न फुटे, काडी न मोडे अक्षयी आपली आवड, आपल्याला गोड आंकड्या लवणें आंकड्या लांबणें आंकड्यास येणें आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली आईचा हात नि नारीचा दहिभात (सारखाच) गर्भगाळ कोसळणें गाढव ना ब्रह्मचारी गारठणे खांडावा खाना वहा खावो, तो हात यहां धोवो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP