Dictionaries | References अ अग्नीसारखा प्राणी शत्रूमित्र न जाणी Script: Devanagari Meaning Related Words अग्नीसारखा प्राणी शत्रूमित्र न जाणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अग्नीमध्यें चांगली वाईट कोणतीहि वस्तु टाकली तरी तो आपलें जाळण्याचें काम करतो. तो स्वतः ही वस्तु चांगली कीं वाईट हें पाहात नाहीं. त्याप्रमाणें सरळ धोपटमार्गी किंवा साधुवृत्ति जे लोक आहेत ते आपल्या शत्रुमित्रांशीं सारखेंच वर्तन करतातत्यांना आपपरभाव नसतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP