Dictionaries | References अ अघाडी शेत दुघाडी मळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अघाडी शेत दुघाडी मळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्या मनुष्याची शेती निरनिराळ्या ठिकाणीं पसरलेली असली म्हणजे त्याला सर्व ठिकाणीं बरोबर लक्ष्य देतां येत नाहीं त्यामुळें नीट व्यवस्था होत नाहीं. अशाप्रकारें कामाचा फार व्याप असला म्हणजे व सर्व ठिकाणीं सारखें लक्ष्य न देतां आल्यामुळें धांवाधांव होते. शेत लवकर पेरलें तर पीक चांगलें येतें व मळ्यावर फार परिश्रम केले तर फळ उत्तम मिळतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP