Dictionaries | References

अचिरात

   
Script: Devanagari
See also:  अचिर , अचिरात्

अचिरात     

क्रि.वि.  अचिरेंकरुन ; लवकरच ; थोड्या वेळांत - दिवसांत ; थोड्या अवधीनें . सुरवरदाय कांहीं न पवे अचिरें । = आसु ७ . १ . [ सं . ].
०काळ  पु. थोडा अवधि - वेळ .
०स्थायी वि.  लवकर नाश पावणारें ; अल्पकालीन ; क्षणभंगुर ; पळपुटें ; न टिकणारें . अचिरेंकरुन क्रिवि . लवकरच .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP