Dictionaries | References अ अठरा पगड जात Script: Devanagari Meaning Related Words अठरा पगड जात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तांबट पाथरवट लोहार सुतार सोनार कासार कुंभार देवळक ( गुरव ) धनगर गवळी लाड वाणी जैन कोष्टी साळी चितारी माळी तेली रंगारी - स्वादि. ६.५.३ - ३६. प्रत्येक जातीची पगडी बांधण्याची रीत निरनिराळी असते. यावरुन जितक्या पगड्या तितक्या जाती म्हणजे अनेक जाती, लोक. ‘ कालच्या यात्रेस अठरा पगड जात आली होती. ’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP