Dictionaries | References

अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा

   
Script: Devanagari
See also:  अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा

अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा     

अडाणी मनुष्य गाडा घेऊन आला व तो वेशींतून जाण्यासारखा नसला तर अन्य मार्गानें न जातां किंवा गाड्यावरील सामान काढून वेशींतून तो जाईल असें न करतां वेसच मोडावयास सांगतो. किंवा वाटेंतील विहीर बुजविण्यास सांगतो. त्याप्रमाणें अडाणी मनुष्य एक काम करीत असतां त्या कामामुळें दुसर्‍या कामाचा बिघाड होतो आहे किंवा काय तें पहात नाहीं व व्यवहारांत तारतम्य वापरीत नाहीं. तुल ० -उंटावरचा शहाणा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP