Dictionaries | References अ अढें Script: Devanagari Meaning Related Words अढें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 to turn it. 5 An udder. एका अढ्याखालचा Of one household or family; एका अढ्याखालीं Under one roof. अढ्याला पाय लावून निजणें or झोप घेणें To sleep, lie, or be at ease and in high sense of liberty and security. अढें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A ridge-pole. An udder; a whip-saw. अढें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ओझें वाहून नेण्याची दांडी . ( म . आढी ) न. न. कांस ; ओटी ( गाय , म्हैस इ० जनावराची ).घराच्या छपरावरचें दोन्ही पाख्यांमधलें लांब लांकूड ; अडोळा ( अडाणा पहा ). घरा पंच वासे असे एक आढें । - कचेसुच २ .मानेच्या दोन्ही बाजूचा खांद्यावरील भाग ( शरीराचा , अंगांत घालावयाच्या वस्त्राचा , स्त्रियांच्या चोळीचा ).दोन माणसांनीं चालवावयाची करवत .एकादी वस्तु फिरविण्यासाठीं त्यांत खुपसलेला गज , दांडा . ( जसें उंसाच्या चरकाच्या लाटा फिरविण्याकरितां व बैल जोडण्याकरितां असलेलें लांब लांकूड ; किंवा नांगर उठविण्याच्या यंत्रांतील ( कापसन ) दांडा ).चांभाराची कातडें वाळत घालण्याची आडवी दांडी - तुळई . एका अढ्याखालचा - एका घरांतील - कुटुंबातील . अढ्याला पाय लावून निजणें - किंवा झोंप घेणें = खुशाल , स्वस्थ पडणें ; अत्यंत बेफिकिरपणें निजणें असणें . [ का . अड - अड्ड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP