Dictionaries | References

अतिकरणें

   
Script: Devanagari

अतिकरणें     

स.क्रि.  ओलांडणें ; पलीकडे जाणें ; अतिक्रांत होणें . निपजलें अन्न तैसें । दुपाहरीं कां येरें दिवसें । अतिकरें तैं तामसें । घेईजे तें ॥ - ज्ञा १७ . १५५ . [ सं . अति + कृ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP