Dictionaries | References

अथर्वण

   { atharvaṇḥ, atharvaṇa }
Script: Devanagari

अथर्वण     

Puranic Encyclopaedia  | English  English
ATHARVAṆA   A son of Vasiṣṭha. [Bhāgavata, Fourth Skandha, Verse 42] .

अथर्वण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for wily and wicked arts or practices in order to injure.

अथर्वण     

 पु. 
चौथा वेद . अथर्व वेदाचीं २० कांडें आहेत . त्यांत जारण - मारण यांसंबंधीं मंत्र आहेत . याचें वैतानस नांवाचें श्रौतसूत्र असुन कौशिक वगैरे गृह्यसूत्रें आहेत व त्या त्या ग्रंथांत अथर्ववेदांतील तततद्विषयक मंत्रांचे विनियोग दिले आहेत .
अथर्ववेदाचा द्रष्टा - संपादक ऋषि .
आपल्या फायद्यासाठीं दुसर्‍याची चहाडी , लावालावी इत्यादि खेळ करणें किंवा जो करतो तो . [ सं . ]
०विधि   अथर्ववेदांत सांगितलेलें कर्म ; जारणमारण . अथर्ववेदी अथर्वण संस्कार ज्याच्या परंपरेंत आहेत असा ब्राह्मण ; त्या शाखेचा .

अथर्वण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
अथर्वण  m. m.N. of शिव.

अथर्वण     

अथर्वणः [atharvaṇḥ]   [अथर्वा तदुक्तविद्या अस्त्यस्य ज्ञातृत्वात् अच् न टीलोपः]
Śiva.
 N. N. of the Atharvaveda, See below.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP