Dictionaries | References

अनुवादणें

   
Script: Devanagari

अनुवादणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To perform or do अनु- वाद. 2 To repeat idly as a parrot. Ex. त्याचें नाम व्यर्थ करकर ॥ जैसे कीर अनुवादति ॥

अनुवादणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Repeat.

अनुवादणें     

क्रि.  
पुन्हां पुन्हां सांगणें , म्हणणें ; पाठ करणें ; पोपटपंची करणें . त्याचें नाम व्यर्थ वारकर । जैसें कीर अनुवादति ।
बोलणें ; सांगणें . तें दु : ख मनां वाचेसीं । अनुवादवे ना । - शिशु १०२ ; तो स्वयें सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥ - ज्ञा १ . ७२ ; ऐशी शूर्पणखा अनुवादली - रावि १४ . १३७ .
स्पष्ट करणें ; ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदां । - दा १ . १ . १३ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP