Dictionaries | References

अबळ

   
Script: Devanagari
See also:  अबना , अबल , अबाळ

अबळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Wanting strength, weak.
Neglect, heedless keeping or treatment.

अबळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Neglect, heedless keeping or training.

अबळ     

वि.  
 न. तरवारीच्या म्यानाचें वरचें टोपण ( चांदीचें अगर सोन्याचें ); याच्या उलट तहनाल . [ ? ]
 स्त्री. हयगय ; आबाळ . [ आबाळ ]
ताकद किंवा बळ नसलेला ; अशक्त ; कमजोर ; दुर्बळ ; दीन ; बळी अबळातें खाय । हेंचि बाधित जरी होय । - ज्ञा १६ . ३०२ . [ सं . अबला ]
( ल . ) अज्ञानी . बाळकहातीं दिधल्या फळा । खावें हें न कळे त्या अबळा ॥ - एभा १५ . २० . [ सं . अबल तुल० अर . अब्लह = मूर्ख , अडाणी . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP