Dictionaries | References

अभिजात्य

   
Script: Devanagari
See also:  अभिजात

अभिजात्य     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अभिजात

अभिजात्य     

वि.  
कुलीन ; सभ्य ; थोर मनाचा ; प्रतिष्ठित ; उच्च दर्जाचा . तरि आतां पवित्र तयाचेंचि कुळ । अभिजात्य तेंचि निर्मळ । - ज्ञा ९ . ४२१ .
सुसंस्कृत ; विदग्ध ; इं . क्लासिकल .
०वाड   मय - न . विदग्धवाड . मय ; उच्च दर्जाचें वाड . मय ; श्रेष्ठ प्रतीचें - पहिल्या प्रतीचें ग्रंथसाहित्य . ( इं . क्लासिकल ) [ सं . ]
  मय - न . विदग्धवाड . मय ; उच्च दर्जाचें वाड . मय ; श्रेष्ठ प्रतीचें - पहिल्या प्रतीचें ग्रंथसाहित्य . ( इं . क्लासिकल ) [ सं . ]

अभिजात्य     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अभिजात

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP