-
वि. प्रमाणें ; सारखा ; सदृश ; अनुरुप ; जुळणारा ; सामाशब्द - आज्ञेनुसार वर्तन , पापानुसार क्लेश , श्रमानुसार लाभ , कालानुसार , योग्यतेनुसार , इ० . तुम्ही बोलाल तदनुसार मी वर्तेन . औषधानुसार गुण आहे . यांखेरीज कसेतरी बनलेले व्यापक अर्थाचे अनेक सामाशब्द आढळतात . जसें , कामानुसार , काळानसार , देशानसार , छंदानसार , अन्नानसार बुध्दि , बुध्दिनसार , मर्जीनसार , वेळेनसार इ० . कामानुसार माणसाची गरज लागती . म्ह० अन्नानुसार बुध्दि = ज्याचें अन्न खातो त्याप्रमाणें वागतो . - पु .
-
अनुसरण ; अनुवर्तन , सारखें वागणें .
-
क्रम ; सरणी ; मार्ग . जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्हण्याहूनि पाय उतारा । सोहपा जैसा । - ज्ञा ५ . १६५ . - अ . धोरणानें ; क्रमानें ; अनुरुप . [ सं . ]
-
, मर्जिनसार and others. For all let the principle of the formation be studied here.
Site Search
Input language: