Dictionaries | References अ अय्ये तेरावो मोणुयी जालो, घारी खेल्ली मोणुयी जाली Script: Devanagari Meaning Related Words अय्ये तेरावो मोणुयी जालो, घारी खेल्ली मोणुयी जाली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) आजीचा तेरावा म्हणून झाला व घारी खाल्ल्या म्हणूनहि झालें. आजीचा तेरावा ( और्ध्वदैहिकांतील ) केल्याचें व त्याबरोबरच घारी ( घार पक्कान्न ) खाल्ल्याचेंहि समाधान एकदम मिळणें. तु ० -एका दगडानें दोन पक्षी मारणेंजांवै न्हाला वाफा शिंपला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP