Dictionaries | References

अरिष्टांतून पार पडणें, तोचि जिवाचा लाभ होणें

   
Script: Devanagari

अरिष्टांतून पार पडणें, तोचि जिवाचा लाभ होणें     

एखाद्या जीवावर बेतलेल्या संकटांतून सहीसलामत सुटणें म्हणजे पुनर्जन्म होण्यासारखेंच आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP