Dictionaries | References अ अरे { arē } Script: Devanagari Meaning Related Words अरे A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; corresponding with Oh you! You Sir! You fellow! Sirrah! If affixed to the name, अ is dropped. Pr. अरे तर कांरे अहो तर काय हो. अरे अरे करणें To forbid, warn, caution &c. अरे- जारे with बोलणें, म्हणणें &c. To thee and thou a person. अरे Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ind A contemptuous or familiar particle of calling a male. अरे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उद्रा . पुरुषाला हांक मारतांना - बोलावतांना सलगीनें अगर तिरस्कारानें बोललेला शब्द ; संबोधन - रे , ए वगैरे . म्ह० अरे तर कारे अहो तर काहो . कधीं आश्चर्य वाटलें असतांना अरे ! असा उद्गार निघतो . नामापुढें लावतांना अ गाळतात . जसें - रामरे ! [ सं . अरे ]०अरे - करुं नको म्हणणें ; मना करणें ; ताकीद देणें .करणें - करुं नको म्हणणें ; मना करणें ; ताकीद देणें .०जारे ( क्रि० बोलणें - म्हणणें - चालणें - भांडणें ). उध्दटपणा , उर्मटपणा .०तुरे स्त्री. शिष्टाचार सोडून अमर्यादपणें , हलकटपणानें बोलणें ; एकेरीवर येणें ; हमरी तुमरी ; हातघाई ; कजाखीची लढाई . - शिदि १४० . ( क्रि० बोलणें , करणें )०तुरेनें अहमहमिकेनें अधिक उत्साहानें . योग्य मनुष्यास उमेद चढून दुसर्यानें अ० कामें करीत असावें . - स्वप २७१ .०तुरेवर - एकेरीवर येणें ; भांडण्यास लागणें . बाईसाहेब असें अरेतुरेवर एकदम येऊं नका . - इंप १०१ .येणें - एकेरीवर येणें ; भांडण्यास लागणें . बाईसाहेब असें अरेतुरेवर एकदम येऊं नका . - इंप १०१ .०बापरे आश्चर्याचा - भीतीचा उदगार . अरे A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 अरे n. ind. interjection of calling, [VS.] ; [ŚBr. &c.] (cf.अररे, अरेरे, and रे). अरे The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 अरे [arē] ind. An interjection of (a) calling to inferiors; आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः, न वा अरे पत्युः कामायास्याः पतिः प्रियो भवति Śat. Br. (said by Yajñavalkya to his wife Maitreyī); [Bṛi. Up 2.4.4.] (b) of anger; अरे महाराजं प्रति कुतः क्षात्रियाः [U.4;] (c) of envy. अरे Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 अरे ind. Interjection of calling to inferiors. Related Words अरे तर करि अरे तुरे करणे अरे म्हटलें तरी तोंड वासतें आणि अहो म्हटलें तरी तोंड वासतें अरे अरे तर कांरे, अहो तर कांहो अरे तर कांरे, अहो तर कायहो अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या अरे अरे करणें अरे जारे चालणें अरे जारे बोलणें अरे जारे मांडणें अरे जारे म्हणणें अरे बाळा घरची शाळा अरे बिबी भूक लगी, रोटियां पकाव ! ठिकरी तो फुट गई, बेटा टालिया बजाव अरे माझ्या कर्मा, कोठें गेला धर्मा अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना अरियाना रागाजों हाथाइ अरे आरेतुरे करप আরে! বলে ডাকা ଆରେ କହି ସମ୍ବୋଧନ କରିବା ਤੂੰ ਕਹਿਣਾ ઓય કહેવું பேசிக்கொண்டிரு ఒరేయ్ అను എടെ എന്ന് വിളിക്കുക click सुफळ बोलरे नार्या! रंडक्या झाल्या सार्या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो chatter अहो तर काहो अहाय अहाय sirrah अबे fy अबजब विस्मयचिह्नम्। ho अस्माकं उनानसत्तरी कत्ताशब्द कुप्री आमै व्यतिरा हंचात्वंचा पाठीचें धिरडें होणें नेरभार पोट कीं पट्टण पोट कीं शहर? pshaw अलेले एक पदरीवर येणें कंडकी धांवत जाणें आणि पळत येणें विस्मयादिबोधकशब्दः विस्मयादि बोधक चिह्न अरेरे अंगा अनुच्छित्ति अन्याव अन्यावो काहणी करवादणें हंचत्वंच लेंकुरछंद विस्मयादिबोधक शब्द अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा दुलदूल गामायगौराय उनहत्तर उपरोधाचा उपरोधी उपरोधीक इचा इची इतरणें अले सोमलखार हबेलंडी उडविणें लढो बाप रोटी पकती है ! भित्यापाठीं ब्रम्हराक्षस भित्यामागें ब्रम्हराक्षस नाट लागणें डोक्यांत राग घालणें मसणा शेंडीला गांठ देणें शेंडीला गांठ मारणें halloo जिवलग o अरेराव आयाबाया गांडीत शेपूट घालणें अरबाणा औडकचौडक सोमल जाय रे घोड्या, खायरे हरळी मूर्त्त नकटें असावें, पण धाकटे असूं नये नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये संबोधणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP