Dictionaries | References अ अर्थांतरोपन्यास Script: Devanagari See also: अर्थांतरन्यास Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अर्थांतरोपन्यास A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. तुम्ही मनावर घेतलें तर होईल--थोरांस कांहीं अवघड नाहीं. Rate this meaning Thank you! 👍 अर्थांतरोपन्यास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. एक अर्थालंकार ; यांत सामान्य आणि विशेष अशा दोन्ही गोष्टींचें अर्थाच्या साधर्म्यावरुन अथवा वैधर्म्यावरुन एकाच वेळीं कथन असतें . एखादी विशेष गोष्ट सांगून तिचें समर्थन एखादी सामान्य गोष्ट सांगून केलेलें असतें किंवा सामान्य गोष्ट सांगून तिचें समर्थन विशेष गोष्टीनें केलेलें असतें . याचे चार प्रकार आहेत . १ साधर्म्यावरुन सामान्याचें विशेषानें समर्थन . साधर्म्यावरुन विशेषाचें सामान्यानें समर्थन . ३ वैधर्म्यावरुन सामान्याचें विशेषानें समर्थन . ४ वैधर्म्यावरुन विशेषाचें सामान्यानें समर्थन . उ० तदितर खग भेणें वेगळाले पळाले । उपवनजलकेली जे कराया मिळाले । स्वजन गवसला जो त्याजपाशीं नसे तो । कठिण समय येतां कोण कामास येतो । - नल ४४ . सामान्य गोष्ट - सिध्दांत सांगणें . उ० तुम्ही मनावर घेतलेंत तर होईल , कां किं थोरास काय अवघड आहे . [ सं . अर्थ + अंतर + न्यास ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP