Dictionaries | References अ अर्धा Script: Devanagari See also: अर्धाला Meaning Related Words अर्धा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Half. Pr. अर्धी सोडून सगळ्याला हात घालू नये. अर्धासा Half, more or less; about half. अर्धा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Half.अर्धासा About half. अर्धा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. एकद्वितीयांश , निम्मा , पन्नास - पन्नास ( टक्के ). अर्धा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असता त्यापैकी प्रत्येक Ex. या राज्यातील अर्धे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत MODIFIES NOUN:गोष्ट संख्या ONTOLOGY:मात्रासूचक (Quantitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:निम्मा एकद्वितीयांशWordnet:asmআধা bdखावसे benআধা gujઅર્ધું hinआधा kanಅರ್ಧಭಾಗದ kasنیٚصف kokअर्द malപകുതി mniꯇꯪꯈꯥꯏ nepआधा oriଅଧା panਅੱਧੀ sanअर्ध tamபாதியான telసగం urdآدھا , نصف , پچاسفیصد , See : अर्ध अर्धा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असतां त्यांपैकीं प्रत्येक ; निम्मा . [ सं . अर्ध ] - र्ध्या जिवाचा - वि . अर्धमेला ; अशक्त .०जीव -होणें -आजार , त्रास , काळजी , कष्ट , भीति वगैरेंनीं जीव त्रासणें ; जर्जर होणें .अधीर होणें . अर्ध्या हळकुंडानें पिंवळें होणें - थोड्याशा लाभानें फुगून जाणें , ताठून जाणें ; गर्विष्ठ होणें .०अधिक वि. अर्धा व किंचित जास्त ; अर्ध्यापेक्षां जरा मोठा .०अर्ध क्रिवि . ( गो . ) निम्मेनिम ; अर्धार्धे ; अर्धे अर्धे करुन .०कोर पु. भाकरीचा आठवा भाग ; अदकोर ; नितकोर ; ( कांहींच्या मतें ) अर्धी भाकरी . [ कोर = एकचतुर्थांश , किंवा लहान तुकडा ] Related Words अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण? अर्धा झूटें भांडे अर्धा लाभ अपकीर्ति झाली जनीं तो अर्धा मेला मनीं अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला अर्धा करणे अर्धा जीव होणें आधा अर्ध जीव अर्धा करणें जीव अर्धा होणें झूटें भांडण अर्धा लाभ शेकणें हें अर्धा वैद्य आहे द्रव्य नाही ज्याच्या पदरीं, तो अर्धा दुखणेकरी نیٚصف અર્ધું ਅੱਧੀ பாதியான ಅರ್ಧಭಾಗದ अर्द আধা ಅರ್ಧ ಮಾಡು زٕ حِصہٕ کرٕنۍ आधा-पार्नु अधियाना खावसे खालाम অর্ধেক করা আধা কৰা ଅଧା କରିବା અધવારવું भागणी करप சரிபாதியாகபிரி సగం సగంచేయు രണ്ട് തുല്യ ഭാഗമായി ഭാഗിക്കുക खावसे ଅଧା പകുതി ਵੰਡਣਾ half sweep एकद्वितीयांश कुरणे अर्धार्धें मायतो निस्क आथवो अर्दुक अर्धान्तरैकवाचक जिबली भकल भकाल भ्यात आडकडा अर्धामुर्धा अडिसरी अर्धशेष अर्धसेतू ढवक साडेतीन सन्या hypobasal अद्दण अर्धामर्धा आदां देव चोरां प्रसन्न अदगज उदग्गोल कचखडी कड्ड अर्दो अर्धनरेश अर्धूक निम्मा येखादा साडे तीन मुहूर्त साडेसहा सुभे अधेली आटकें कलाक दिरम दिरिम दोगला आबेळ अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ किदरी रेघ अर्धींत गर्दी किळवें पावतीचा भाग निठव्यांते घालून (वर) आठवें झांकण ठेवावें नितकोर निमाणा निमाना अर्धेल calyptra अच्छेर आदेस आधिला अडक्याची देवता सापिक्याचा सेंदूर अडक्याची भवानी सापिक्याचा सेंदूर अडक्याची महामाया सापिक्याचा सेंदूर खिमा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP