Dictionaries | References अ अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं Script: Devanagari Meaning Related Words अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मित आहार व मित पान केल्यास आजारी पडण्याचें कारण नाहीं व वैद्याची गरज लागत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP