Dictionaries | References अ अळीमिळी गुपचिळी Script: Devanagari Meaning Related Words अळीमिळी गुपचिळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कांहीं न बोलणें ; गप्प बसणें . ( लहान मुलांच्या खेळांतील शपथ ). यावेळीं अळीमिळीगुपचिळी हें वेदसूत्र आठवतें ना ? या वेळीं आधीं बोलेल त्यानें भांडीं घासावीं - हाच मुलाचा बाप .०घालणें न. बोलण्याची शपथ घालणें , ताकीद करणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP