Dictionaries | References अ अळीमिळी गूपचिळी Script: Devanagari Meaning Related Words अळीमिळी गूपचिळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ‘अळीमिळी गूपचिळी, आधी बोलेल तो लेंडूक खाई (गिळी)मागून बोलेल तो तूपसाखर खाई,’ अशी शपथ मुलें एकमेकांस घालतात. यावरून मौन धारण करणेंगप्प बसणेंकाही एक न बोलणेंहूं की चूं न करणें. गुपचूप केलेली गोष्टगुप्तकर्म. ‘यावेळी अळी०’ हे वेदसूत्र आठवतें ना? यावेळी आधीं बोलेल त्यानें भांडी घासावी.’ -हाच मुलाचा बाप. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP