Dictionaries | References अ अवघी गोष्ट ऐकल्यावरी, मनुष्याची परीक्षा करी Script: Devanagari Meaning Related Words अवघी गोष्ट ऐकल्यावरी, मनुष्याची परीक्षा करी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणताहि मनुष्य दोषी आहे किंवा नाहीं हें सर्व हकीकत समजल्यानंतर ठरवावें. सर्व माहिती मिळण्यापूर्वी एखाद्या मनुष्याबद्दल कोणतेंहि मत बनविणें योग्य नव्हे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP