Dictionaries | References अ अशी Script: Devanagari Meaning Related Words अशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वि. असा याचें स्त्रीलिंग . - क्रिवि . या स्थितींत ; याप्रमाणें . अशी होणें - विधवा होणें ; वैधव्य येणें . तिकडच्या मरणानें मी अशी झालें ना ! - अस्तंभा १५८ . अशी राहणें - वैधव्य आल्यावर सकेशा स्थितींत राहणें . ही चांडाळीण अशी राहिली आहे म्हणून मला घरांतलीं किती तरी कामें करावीं लागतात . - सदानंद [ सं . ईदृशी ] स्त्री. आशीर्वाद . [ सं . आशिस ]काशींतील नदी ; असी . अशी व वारणा मिळून वाराणशी .काशींतील एका टोंकास असलेल्या तीर्थांचें नांव . मर्यादा श्वेत वरुणा अशी । मध्यें नांदे पंचक्रोशी । - एभा ३१ . ५२९ . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP