Dictionaries | References

असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे

   
Script: Devanagari

असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे     

दैव अनुकूल असलें म्हणजे पाण्यात बुडवून सुद्धां माणूस मरत नाही. म्हणजे आपत्ति आली तर तींतूनहि यशस्वीपणें पार पडतो
त्याचे नुकसान करावयाचे म्हटले तरी होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP