Dictionaries | References अ असतां चतुष्कर्णी, गुह्य न राहे जनीं Script: Devanagari Meaning Related Words असतां चतुष्कर्णी, गुह्य न राहे जनीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी गोष्ट चतुष्कर्णी झाली म्हणजे ती गुप्त राहूं शकत नाही. गोष्ट गुप्त ठेवावयाची असल्यास ती कोणालाच सांगता कामा नये. मूळ सवि. मधील म्हण-असतां चतुष्कर्णी, गुह्य राहे जाणी No secrets but between two. अशी आहे. षट्कर्णी होऊं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP