Dictionaries | References

असतीं मुलें लहान, परी तिखट त्‍यांचे कान

   
Script: Devanagari

असतीं मुलें लहान, परी तिखट त्‍यांचे कान     

आपल्‍याला मुले जरी लहान वाटली तरी त्‍यांचे कान फार तीक्ष्ण असतात व ती जे काही त्‍यांच्या कानावर पडेल ते सर्व लक्ष्यांत ठेवतात व त्‍यांना आपणास वाटते त्‍यापेक्षा पुष्‍कळच अधिक कळते. तु०-Little pitchers have great ears.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP