Dictionaries | References

असमसहास

   
Script: Devanagari
See also:  अमसाहस , अमसाहास , असमसास

असमसहास     

वि.  
फार , अमर्याद साहसी ; ज्याच्या साहसकृत्यास तुलना नाहीं असा .
असंख्यात ; पुष्कळ ; अतिशय ; अपार ; अमर्याद . पांचाळाचे सैन्य असमसास । - शिशु ९२७ . मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश । प्रसवती आदि संकल्प असमसहास ॥ - ज्ञा ८ . २४ . - एभा ६ . ३८ . असमसाहास कूप सखोल । - दावि ७३ .
अनिवार . - एभा ३ . २६७ . असमास पहा . [ सं . अ + सम + साहस ; अ + समास = मर्यादा , संकोच . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP