Dictionaries | References

अस्तनी

   
Script: Devanagari
See also:  अस्तानी

अस्तनी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

अस्तनी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A sleeve.

अस्तनी     

 स्त्री. बाही ; बाहीचा कोंपरापासून पुढील भाग . अस्तन्या वर सारणें - युध्दास सज्ज होणें ; लढाईची तयारी करणें . आमचे दोघेहि वीर आपापल्या अस्तन्या वर सारण्याच्या विचारांत होते . - स्वप ६१ . अस्तनींतील अग्नि , आग , निखारा - पुस्त्रीपु . गुप्त शत्रु ; घरचा दावेदार , वैरी ; गृहकलह करणारा ; विश्वासघातकी ; घरभेद्या ; दगलबाज .
०नर  पु. ( शिवणकाम ) बाहीची वरची बाजू ( दर्शनी बाजू ).
०मादी  स्त्री. ( शिवणकाम ) बाहीचा आंतला भाग . [ फा . आस्तीन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP