Dictionaries | References अ अस्मानी सुलतानी Script: Devanagari Meaning Related Words अस्मानी सुलतानी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अस्मान पहा.(अस्मान = आकाश. सुलतान = बादशहा) दैवी किंवा राजकीय आपत्तिनैसर्गिक किंवा राजाने आणलेली संकटे, केलेला जुलूम. ‘जेथे अस्मानी सुलतानी एकदम येऊन कोसळतात तेथे बिचारा माणूस काय करणार?’ ‘अस्मानी म्हणतात ती हीच?’ -उग्र १.१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP