Dictionaries | References

अहंदेहबुध्दि

   
Script: Devanagari

अहंदेहबुध्दि     

 स्त्री. 
स्वत : च्या अस्तित्वाची कल्पना , जाणीव , भावना ( त्यावरुन ).
( तत्त्व . ) मीपणा ; अहंकार ; पोकळ गर्व ; ताठा ; आढ्यता . दुर्धर अहंकार दशानन । अहंदेहबुध्दि लंकाभुवन । ; जैसी अहंदेहबुध्दि सांडोन । योगी विचरे निरंजनीं । . - वि . ज्याला आढ्यता , मीपणा आहे असा ; अहंदेही . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP