Dictionaries | References

अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा

   
Script: Devanagari

अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा     

(चोथाळून काढणें = न्हाण्याच्या चोखणीच्या चोथ्यानें न्हाऊं घालणें.) दुसर्‍याला एक काम सांगतांनाच दुसरेहि करावयास सांगणें
एखाद्यानें मोठी मदत करावयाची इच्छा दर्शविली की, त्याच्याकडून यथेष्ट उपटण्याची इच्छा करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP