Dictionaries | References आ आंकारेश्वर Script: Devanagari Meaning Related Words आंकारेश्वर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १ बारा ज्योतिलिंगापैकीं एक ; हें नर्मदेमध्यें इंदुर संस्थानांतील मोरटक्का स्टेशनजवळच्या एका बेटावर आहे . २ पुणें येथील ब्राह्मणी स्मशानाजवळील एक प्रख्यात शिवमंदिर . ( सामा .) स्मशान . यावरून ओंकारेश्वरावर गोंवर्या जाणे - मरावयास टेंकणें ; अति वृद्ध होणें . ' गोखले काय आणि टिळक काय दोघांच्याहि गोवर्या आतां बहुतेक ओंकारेश्वरवर गेल्या आहेत असें म्हणावयास हरकत नाही .' - टि ३ . ३०१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP