Dictionaries | References आ आंब Script: Devanagari Meaning Related Words आंब हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आम, आम आंब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 all the virtue or good of. आंब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An acid. Vinegar. A species of the mango-tree. The principle of fermentation or souring (as inherent in heat and air.).आंब ओरपणें To draw off the cream or essence of; to gather all the good of. आंब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun घाटा येण्यापूर्वी संध्याकाळच्या वेळी हरभर्याच्या ढाळ्यांवर दवाबरोबर उत्पन्न होणारे अम्ल जे फडक्याने शोषून पिळून काढतात Ex. आंब ही औषधी असते. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) आंब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. हरभर्याच्या झाडावर घाटा येण्यापूर्वी संध्याकाळच्या वेळीं हरभर्याच्या ढाळ्यांवर फडकें पसरुन जें अम्ल दवाबरोबर उत्पन्न होतें तें फडकें पिळून काढतात ती . ही पोटदुखी , मोडशी आणि पटकी यांवर देतात .लांबट फळ येणार्या आंब्याची एक जात .आंबण्याचा धर्म , शक्ति ( ही शक्ति हवा आणि उष्णता यांत जात्याच असते ). थंडीच्या दिवसांत आंब कमी म्हणून दहीं फार आंबत नाहीं .आंबटपणा . ( गो . ) आंबटपदार्थ ( चिंच इ० ); आंबोण ; अम्लरस . जाणपणें न पिएति आंब । - शिशु ८४ .( गो . ) मासळी नसलेली कांद्याची आमटी ; साधें आंबट वरण , सार . [ सं . अम्ल ]०ओरपणें ( गो . )दळ , मगज , गीर काढून घेणें .( ल . ) एखाद्या पदार्थांतील सत्त्वांश काढून घेणें ; चांगलें तेवढें घेणें . आंब रंगांत घालणें - ( चांभारी ) बाभळीची साल व हिरडा यांचा रंग रापून थोडा हिणकस झाल्यानंतर त्यांत चामडें ठेवणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP