Dictionaries | References आ आईचे तसे बाईचे, तिसरे माझ्या सईचें Script: Devanagari Meaning Related Words आईचे तसे बाईचे, तिसरे माझ्या सईचें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लग्न वगैरे समारंभांत कपड्यांचा नेहमी गोंधळ होतो व कोणाची कोणास दाद नसते. अशावेळी एका आप्पलपोट्या स्त्रीनें तीन लुगडी उपटली ती अशीः त्यापैकी एक माझ्या आईचे म्हणून, दुसरे आपल्या बहिणीचे म्हणून व तिसरे आपल्या मुलीचे म्हणून यावरून कोणाच्या ना कोणाच्या तरी नांवाने आपला स्वार्थ साधावयाचा व समोरच्या वस्तु लाटावयाच्या, अशा वृत्तीच्या माणसाबद्दल म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP