Dictionaries | References आ आईचे दूध मणगटी खेळविणें Script: Devanagari Meaning Related Words आईचे दूध मणगटी खेळविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या मनुष्यास लहानपणी आईचे दूध भरपूर मिळालेले असते त्याचे पोषण चांगले होऊन तो धडधाकट व दणकट बनतो व सशक्त असतो. त्याच्या मणगटांत चांगली शक्ति असते. परंतु ज्याचे पोषण तो पोरका असल्यामुळे वर दुधावर झालेले असते त्याची आबाळ होऊन तो दुर्बल बनतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP