Dictionaries | References

आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली

   
Script: Devanagari

आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली     

एखाद्या कुटुंबातील व्यक्ती अगदी एकमेकांपासून भिन्न स्वभावाच्या व सिसदृश असल्या म्हणजे म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP