Dictionaries | References आ आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली Script: Devanagari Meaning Related Words आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तेली, माळी व मुसलमान यांचा काही एक संबंध नाही. त्याप्रमाणें जेथे आई, बाप व लेक यांचा स्वभाव, गुण, आचरण यांचा परस्परांशी मुळीच मेळ नसतो. अशा वेळी म्हणतात. मिश्र विवाहाची अनिष्टता दाखवितांना योजतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP