Dictionaries | References आ आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा Script: Devanagari Meaning Related Words आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वारा आकाशात वर वाहात असतो पण त्याचा परिणाम खाली काही गोष्टी अस्ताव्यस्तपणें उडून जाण्यांत होतो. एकीकडे गोष्ट घडते पण तिचे परिणाम इतरत्र होतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP