Dictionaries | References

आगल

   
Script: Devanagari
See also:  अगल , अगली , अगल्या , आगला , आगली , आगलें

आगल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सामने, आगामी, अरगल

आगल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

आगल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See under अ.

आगल     

 स्त्री. ( ना . ) आगळ ; अडसर ; अर्गला . [ सं . अर्गला ]
वि.  पहिला ; पुढचा . - स्त्री .
नांगराच्या बैलजोड्यांतील शेवटची बैलजोडी . पहिली धुरवी व दुसरी चाहुरी . जेव्हां तीनच जोड्या असतील तेव्हां तिसरी ती आगली , आणि चार किंवा अधिक जोड्या असतील तेव्हां धुरवी व चाहुरी शिवाय बाकी सर्व जोड्यांस ( शेवटाकडून पहिली - दुसरी - तिसरी ) आगली म्हणतात .
अगल - ला - ल्या - पहा . [ सं . अग्रल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP